STORYMIRROR

Kshitija Bapat

Abstract

3  

Kshitija Bapat

Abstract

नवीन वर्ष

नवीन वर्ष

1 min
223

जल्लोष नव्या वर्षाचा

केले २०२३ मध्येे पदार्पण

हेवे जावे राग द्वेष यांना

गतवर्षातच करू अर्पण


आनंदाने करू नवीन सुरुवात

वााईट अनुभवांना मागे सरू

सुंदर आठवणीची शिदोरी घेऊन

नव्याची नव्याने सुरुवात करू


देवू गतवर्षाला

आनंदाने निरोप

कटू गोष्टींचा आता

या वर्षाला नको आरोप


नवचैतन्य नव उत्साह

वर्षा सोबत बदलू विचार

होऊन सर्व्व आनंदी

मानू देवाचे आभार



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract