STORYMIRROR

Vasudeo Gumatkar

Inspirational

4  

Vasudeo Gumatkar

Inspirational

हे रंग जीवनाचे

हे रंग जीवनाचे

1 min
730


कसे ओळखू

हे रंग जीवनाचे

रुपही त्याचे

आगळे


सुख दुःखाचे

नेहमी येती वारे

मन बावरे

होते


अनुभव नवा

मला देत राहतो

खूप शिकवतो

ज्ञान


शत्रु - मित्र

अनेक भेटत असतात

वळण देतात

जीवनाला


जीवनाच्या वळणावर

मी एक प्रवासी

दूर देशी

चाललो


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational