गैरसमज...
गैरसमज...
का शोधावे देवाचे अस्तित्व
मंदिरा मधल्या देव्हाऱ्यात वा
मशिदी मधल्या दर्ग्यात आणि
तेच अस्तित्व माणसांमध्ये आहे
अशी गैरसमजूत असणाऱ्या
मनाला तरी कुठे ठाऊक होतं
की त्या निष्पाप 'असिफा 'चा
बळी देखील माणसांनीच घेतलाय.
