चुकीचं
चुकीचं
1 min
249
वाट चुकली मार्ग चुकला
नशीब रीते ते ठेवूनही आता
तूही मुकलास
हुरहुरले मन गहिवरले
अनामिक प्रयत्नांती
जरी मी ते सावरले
कंठ दाटुनी आला
क्षण श्वासातुनी
अन स्तब्धता जाहली म्यानातून
भीती मृगजळाची का स्मरणात जाणवे
आस नको त्या आठवणींची
अशी शोधाया निघाले ती वाट मी स्वतःची ,
जरी ठाऊक मजला आहे ती चुकीची........
