STORYMIRROR

Priyanka Damare

Others

3  

Priyanka Damare

Others

क्षण....

क्षण....

1 min
249

मोहित क्षण ते आपले माझे तुझे

 दरवळली स्तब्धता ही दोघांमधली ती माझी तुझी

 लपवूनी लपलेच नाही ते भेटणे

माझे तुझे उजाळला एका क्षणी दोघातला काळोख हा

 एकमेकांत तेवने हे माझे-तुझे

श्वासातुनी श्वासातले हे बोलणे माझे तुझे

वाऱ्यालाही स्पर्शून गेले ते गंध माझे तुझे

न उमलता ही उमलुन गेले ते शब्द माझे तुझे

का ओढही भेटण्याची असे हे स्वप्न माझे तुझे

अंतरे जरी दोघातली तरी एक अस्तित्व हे माझे तूझे...


Rate this content
Log in