STORYMIRROR

Priyanka Damare

Romance Others

3  

Priyanka Damare

Romance Others

रंग निराळा...

रंग निराळा...

1 min
152

मी पाहिलेल्या आभाळाचा रंग जणू वेगळा होता

कारण क्षितिजापलीकडे जाऊन तो माझ्यात गुंतला होता ..

मला नव्हते कळत त्याचे अव्यक्त वागणे आणि

एका क्षणात अलिप्त राहून मग परत बोलणे

मी स्वप्न पाहिल होत पण त्याने आभाळमधे मला गवसलं होत

पण तो आभाळाचा रंग नव्हताच कारण

तो माझा, रंगात रंगुनी

रंगलेला रंग निराळा होता.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance