STORYMIRROR

Priyanka Damare

Tragedy

3  

Priyanka Damare

Tragedy

वाट...

वाट...

1 min
166

वाट चुकली मार्ग चुकला

 नशीब रिते ते ठेवूनही

 आता तूही मुकलास

हुरहुरले मन गहिवरले

 अनामिका प्रयत्नांती जरी मी ते सावरले

कंठ दाटुनी आला क्षण श्वासातुनी अन

स्तब्धता जाहली म्यानातून

 जाणवे भीती मृगजळाची

का स्मरणात जाणवे नको त्या आठवणींची

अशी शोधाया निघाले ती वाट मी स्वतःची

 जरी ठाऊक मजला आहे ती चुकीची...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy