STORYMIRROR

Priyanka Damare

Abstract

3  

Priyanka Damare

Abstract

Untitled

Untitled

1 min
281

वाट चुकली मार्ग चुकला

नशीब अरे ते ठेवूनही

 आता तूही मुकलास

 हूरहूरले मन गहिवरले

अनामिक प्रयत्नांती

जरी मी ते सावरले

कंठ दाटुनी आला

 क्षण श्वासातुनी

 अन स्तब्धता

जाहली म्यानातून

जाणवे भीती मृगजळाची

 का स्मरणात जाणवे आस नको त्या आठवणींची

अशी शोधाया निघाले ती वाट मी स्वतःची

जरी ठाऊक मजला आहे ती चुकीची...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract