STORYMIRROR

Renuka D. Deshpande

Inspirational

5.0  

Renuka D. Deshpande

Inspirational

"गाथा सैनिकं।ची"

"गाथा सैनिकं।ची"

1 min
27K


असती भूवरी काही व्यक्तिमत्व महान

हसत हसत फासावर चढती ते जवान

ना मोह ना असतो अहंकार

हिम्मतीने करती दुष्मनांचा संहार


पर्वा ना त्यांना आपल्या जीवाची

सतत रक्षण करतात ते देशाची

ऊन पाऊस असो वा दसरा दिवाळी

सतत फडकवत ठेवतात तिरंगा आभाळी


देशाची शान असते हाती ज्यांच्या

आदरांजली अर्पिते चरणी त्यांच्या.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational