मकर संक्रांत
मकर संक्रांत
येता मकर संक्रांती उत्साह दाटतो सर्वत्र..
ओ काट ओ काट च सुरू होत नवं सत्र..
लहान थोर सारेच रमतात उडवण्यात पतंग..
पतंगगीने भरलेले आसमंत करते साऱ्यांनाच दंग...
पतंगीच्या सोबतीला तीळ गुळाची गोडी..
त्यापाठोपाठ येते चिमुकल्यांच्या लुटेची ही जोडी..
सारेच कसे रमणीय असते हे पर्व..
मिळून साजरी करू संक्रांती सर्व..
