रम्य सकाळ
रम्य सकाळ
एक नवीन आशा घेऊन रोज नवी सकाळ ही यावी..
एका नवीन उत्साहाने मने सर्वांची हर्षून जावी..
सकाळच्या प्रफुल्लित वातावरणाने एक नवं चैतन्य लाभाव..
दुःख असो वा निराशा सारच दूर व्हावं..
थंड हवेच्या झोक्याने मन अगदी शांत व्हावं...
फुलांच्या सुगंधाने चेहऱ्यावर अलगद हसू उमलावं..