Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Renuka D. Deshpande

Abstract Others

4.5  

Renuka D. Deshpande

Abstract Others

संवाद

संवाद

1 min
341


संवाद साधता एकमेकांशी दूर होतो थकवा सारा

बोलण्यात गुंतून जातो नसतो वेळेला थारा

होता संवाद सुरू सारे जगच जणू निराळे राहते

सगेसोयरे सारे दूर राहतात फक्त आपले सुंदर जग उरते

संवादातूनच उमलतात नवनवीन पैलू रोज

असते त्या अनुभवाची एक वेगळीच मौज

एकमेकांना समजून घेण्याचे एक उत्तम माध्यम आहे संवाद

संवादातून असाध्य ही साध्य होते यात नाही कोणताही वाद

आणि याच संवादातूनच वाढत जावो सर्वांच्या नात्यातला आपलेपणा

हीच राहील परमेश्वराकडे एकमेव प्रार्थना


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract