STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

3  

Prashant Shinde

Inspirational

दत्त दिगम्बर...!

दत्त दिगम्बर...!

1 min
4.9K


दत्त दिगम्बर...!

गुरुमाऊली आळवता

दत्त गुरू उभे ठाकले

नशीब माझे देवा

क्षणात असे खुलले


आस मनीची

जाणुनी आला धावून

नयन तृप्त झाले

तुम्हास पाहून

पोट भरल्या माझे


धावले मन तव चरणाशी

उपास पोटी

कशी होईल मखलाशी

आता तृप मी उदरात

प्रसाद पडला पदरात


आशीर्वाद तुझा मिळाला

जो साठला अंतरात

कृपा होता तुझी

आस पूर्ण झाली

गुरू माऊली तूच माझी

धाऊनी ग आली....!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational