दसरा...!
दसरा...!
द मदार पाऊल पुढे टाकू
स र्व काही जीवनात करू
रा त्रीचा दिवस करू
नवे संकल्प शिरी धरू
शुभ मुहूर्तावर संकल्प पूर्तीसाठी
सुरुवात प्रयत्नांची आज करू
शुभेच्छांचा स्वीकार करू
सोने देऊन सर्वांचा सन्मान करू
दसरा असा साजरा करू
एकमेकाच्या साथीने
जीवन उज्वल उन्नत बनविण्या
प्रगतीसाठी आज पासून
प्रयत्नांची निश्चयाने कास धरू....!
सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा...!
