STORYMIRROR

Vasudha Naik

Inspirational Others

3  

Vasudha Naik

Inspirational Others

*दिवस थंडीचे*

*दिवस थंडीचे*

1 min
29K



दिवस थंडीचे

उबदार कपडे घालण्याचे

कान झाकण्यासाठी मफलर गुंडाळण्याचे

गरम शूज वापरण्याचे


दिवस थंडीचे

आली दिवाळी

हवा हिवाळी

चिवडा,लाडू,चकली

फराळ सकाळी सकाळी


दिवस थंडीचे

शाळेला हिवाळी सुट्टी

रेलचेल आनंदी क्षणांची

सुट्टी उपभोगू मजेमजेची

सफर करू बागेची


दिवस थंडीचे

जाऊ सहलीला

भेट देवू कोकणला

मोहर पाहू आंब्याचा

आनंद घेवू सागरकिनार्‍याचा...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational