STORYMIRROR

Kshitija Kulkarni

Horror

3  

Kshitija Kulkarni

Horror

दार

दार

1 min
208

वर पत्रा, निळे दार

अडकवलेल्या कडीत रहस्य फार


जुनी अशी मोडकी चौकट

बघतच वाटती निघेल पटपट


सुंदर दरारमागे भयानकता वाटती

उघडायची तशी भीतीच वाटती


डोकावयला आत जागा नाही

रहस्य त्यातले वाढतच राही


उघडायच्या विचारात सांज सरली

भयानक सन्नाटेची धडकी भरली


दारावर दिसले देवाचे नाव

एवढ्याशा दाराला तेवढाच वाव


Rate this content
Log in

Similar marathi poem from Horror