भय....!
भय....!
भय बोगद्याचे
उरात घेऊनि उभा
डोळ्या समोरी
जणू मृत्यूची मय सभा
बोजड आगगाडी
धावता वरूनी
पडेल का पूल
वाटते मनापासुनी
पोटात काळजी
वर्षानुवर्षे वास करते
माझे घोडे सदा
पुलास पाहुनी पेंड खाते....!!!
भय बोगद्याचे
उरात घेऊनि उभा
डोळ्या समोरी
जणू मृत्यूची मय सभा
बोजड आगगाडी
धावता वरूनी
पडेल का पूल
वाटते मनापासुनी
पोटात काळजी
वर्षानुवर्षे वास करते
माझे घोडे सदा
पुलास पाहुनी पेंड खाते....!!!