STORYMIRROR

Atharv Mahajan

Comedy

3  

Atharv Mahajan

Comedy

भुक कालची

भुक कालची

1 min
230

आठवला तो प्रवास कालचा,

कसाबसा भूक भागवणारा.


काल पोट होते खळबळलेले,

त्यासी मक्याने जरा सांभाळले.


चालता चालता भूक वाढली,

बसता पंगतीत, कुणीतरी ताटलीच समोर आणली.


वाट बघता बघता आता पोट लागले रडायला,

तरीही भेटला भाव नैवेद्यापेक्षाही पत्रावळीला.


कसे काय कोणी,

भाताआधी भाजी आणली

भाजीला पुरी आधी शेवच आली.


अखेर बघता बघता ताट शेवटी सजले,

प्रसादाच्या आस्वादाने पोट हळूवार सावरले.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy