बालकाव्य
बालकाव्य
बंडूची मैत्रीण सुपर म्हैस
देखणी अन व्हेरी नाईस
रंगाने आहे काळीभोर
डोळे तिचे काळेभोर
शिंगे तिची वाकडी तिकडी
शिंगांना अडकवलेत गोंडे तोकडी
दूध तिचे गोड गोड
बोल बाळाचे बोबड बोबड
अशी बंडूची मैत्रीण मस्त
गवताचा चारा करते फस्त....
