अटलजी...!!
अटलजी...!!
सुन्न झाले मन माझे
तुझी अवकृपा पाहुनी
अटलजी चांगले म्हणुनी
कारे देवा तू गेलास त्यांना घेऊनी...?
त्यांच्या आत्म्यास गती मिळो
हीच प्रार्थना तुझ्या चरणी
लागू देत तुझ्या हृदयी रे
देवा कायम स्वरूपी त्यांची वर्णी.....!
भावपूर्ण श्रद्धांजली...!!
