STORYMIRROR

Supriya Devkar

Drama Tragedy

3  

Supriya Devkar

Drama Tragedy

असे कसे दिस आले

असे कसे दिस आले

1 min
255

असे कसे दिस आले ......

भेटायचे तूला राहून गेले 

पानगळती पाहता पाहता 

फुलांचे उमलणे राहून गेले 

असे कसे दिस आले ....

भिंतीआड दडले सारे 

गजाआड हरवले श्वास 

अन गुदमरले मोकळे वारे

असे कसे दिस आले .....

वीन ढिली झाली नात्यांची

पोरखा रडतो मी एकला 

वाटे गरज तुझ्या खाद्यांची

असे कसे दिस आले...

शोधतो मी गोतावळा 

एकटेपणाच्या धुक्यात 

हवा मज थोडा विरंगुळा 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama