STORYMIRROR

Kamlesh Sonkusale

Abstract Drama Tragedy

3  

Kamlesh Sonkusale

Abstract Drama Tragedy

सहा गोल्ड

सहा गोल्ड

1 min
216

एका रनावर आउट तरी

क्रिकेटचा बोलबाला आहे

पाकिस्तानला हरवा फक्त

शहाणपणाचा कल्ला आहे


एका कास्यपदकासाठी येथे

राशीचा राशीवर डल्ला आहे

सहा गोल्डच्या हीना दासला

दीड लाखाचाच गल्ला आहे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract