STORYMIRROR

Laxmidevi Reddy

Drama Action

3  

Laxmidevi Reddy

Drama Action

मुलगी

मुलगी

1 min
194

लहानपणी आईच्या पोटी जन्मलो,

बाबांचे हात पकडून चालायला शिकलो,

प्रत्येक क्षणी आईने प्रेमाने घास भरवले,

प्रत्येक क्षणी ज्ञानाचे धडे प्रत्येक व्यक्तीकडून शिकलो.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama