STORYMIRROR

Laxmidevi Reddy

Others

3  

Laxmidevi Reddy

Others

राम जन्मला

राम जन्मला

1 min
250

मुकुट शिरावर कटी पीतांबर

वीर वेष तो श्याम मनोहर

दुर्जनांचा नाश करून तो..

आदर्श प्रस्थापित करणारे श्रीराम..!


राम ज्यांचे नाव आहे

आयोध्या ज्यांचे गाव आहे

असावा हा सुंदर रघुनंदन..

आम्हास सदर वंदनीय आहे..!


ज्यांच्या मना मनात श्रीराम

त्यांच्या भाग्यात वैकुंठधाम

प्रभू रामचंद्राचे सर्जनशीलता..

पुन्हा जन्माला यावे श्रीराम..!


सितेला रावणाने लंकेत पळवून नेले

सीता वनवासी श्रीरामा साठी आली

ऋषीमुनी ची रक्षणाची प्रतीक्षा केली सीतेने..

श्रीराम रूपाने श्रेयास आली..!


रामासाठी सीतेवर केले अपहरण

रावणाने सीतेला लंकेस लुबाडून

नंतर शरण गेला रावण रामास..

धन्य झाले ते श्रीकृष्ण व श्रीराम..!


Rate this content
Log in