STORYMIRROR

Laxmidevi Reddy

Others

3  

Laxmidevi Reddy

Others

दूर दूर पर्यंत

दूर दूर पर्यंत

1 min
186

दूर दूर पर्यंत माझे डोळे तुला पाहते,

तूझ्याच आठवणीत रमून जाते,

आंधारलेल्या रस्त्यात पण तुलाच शोधत जाते,

तू नसताना पण तूला मी सर्वस्व मानून जाते.


दूर दूर पर्यंत अथांग समुद्र किनारा,

पाण्याचा सूर खळखळणारा,

आकाशात चंद्र त्याचा प्रतिबिंब पाण्यात दिसणारा,

चंद्राच्या प्रकाशाने निसर्ग आनंदित होऊन हसणारा.


तुझ्या आठवणीत समुद्रकिनारी बसले,

तुझ्या चेहरा मनी आठवत बसले,

तुझ्यासाठी तास न् तास तुझी वाट बघत बसले,

तुझ्या आठवणी पानावर उठवत बसले.


माझा श्वास अता तुझ्यासाठीच राहिला,

माझ्या मनात पण तूझे चित्र राहिले,

दिवसेंदिवस तुझीच होत राहिले,

पण आयुष्याने अघात केला तु नाही

तर तुझ फक्त अस्तित्व राहिले.


Rate this content
Log in