STORYMIRROR

Laxmidevi Reddy

Others

3  

Laxmidevi Reddy

Others

मन माझे फुलपाखरू....

मन माझे फुलपाखरू....

1 min
324

मन माझे फुलपाखरू झाले,

मन आनंदाने सैरावैरा पळू लागले.

आयुष्य लहान आहे हे फुलपाखराला समजते,

तरी तुझ्या माझ्यासारख्यांना आयुष्य काय नाही समजले!!!!


आयुष्यात खुप गोष्टी घडतात,

पण त्या सगळ्या गोष्टींना सामोरे जावे लागते,

आयुष्य म्हणजे खेळ असते,

आयुष्यातल्या पाप-पुण्याच्या लेखाजोखाला सामोरे जावे लागते!!!!


फुलपाखरू चे रंग आनेक,

फुलपाखरू या फुलावरुन त्या फुलावर उडते,

फुलपाखरू आनंदाने आकाशात उडते,

फुलपाखरू म्हणजे काय शब्दात लिहण्या इतके चिमुकले वर्णन नसते!!!!


फुलपाखरू आणि आपले आयुष्य सारखेच असते,

फुलपाखरू त्याचे आयुष्य त्याच्या मनाने जगते,

हेच आपण आपले आयुष्य सगळ्यांच्या मर्जीने जगायचे असते,

फुलपाखरू आणि आपण आपल आयुष्य जेवढ मिळालय तेवढ आनंदाने जगायचे असते!!!!                   


Rate this content
Log in