विचारांच्या गर्दीतून....
विचारांच्या गर्दीतून....
विचारांच्या गर्दीतून जाताना आठवण तुझी येत राहते,
कितीही विसराव म्हटल तरी नेहमी माझ्या मनात तुच राहतो,
तुझ्यावर प्रेम करुन गुन्हा सांगताना पण मन मात्र तुझीच आठवण काढत राहतो,
प्रेमाने खूप मोठा धडा शिकवला, सगळ्यांनी समजवल तरी तुच माझ्या मनात राज्य करतो!!!!
प्रेम वगैरे काही नसत सगळ सोडून द्यायच असत,
प्रेम हे ज्याला समजल तो त्याचा अर्थ कधी सांगत नाही,
प्रेमामध्ये धोका मिळाला तरी त्याला विसरु शकत नाही,
प्रेम हा शब्द सोडून माझ्या मनात काहीच कस येत नाही!!!!
प्रेम ह्या शब्दाने खूप रडवल,
प्रेम ह्या शब्दाने खूप हसवल,
प्रेम ह्या शब्दाने जगायच कस शिकवल,
प्रे्म हा शब्द ऐकता मला नको वाटतो कारण ह्या शब्दाने मला अता एकट राहण शिकवल!!!