Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Milind Kambere

Drama Romance

3  

Milind Kambere

Drama Romance

हॅप्पी किस डे

हॅप्पी किस डे

1 min
213


ज्याची आशा होती, काहीसे त्याखेरीज झाले

माझ्या प्रीतीचे बहुधा आज चीज झाले !

💘❣️💞💖💘❣️💕💖💘❣️💞

ज्या ओठांनी अनुभवले गीत अपुल्या प्रेमाचे

ते गुलाबी ओठ आज काबीज झाले

माझ्या प्रीतीचे बहुधा...

💘❣️💞💖💘❣️💕💖💘❣️💞

पाहून मिठीत तिजला मी भारावलो होतो

मज रोखून धरण्याचे कष्ट तिज झाले

माझ्या प्रीतीचे बहुधा...

💘❣️💞💖💘❣️💕💖💘❣️💞

निरोपाची वेळ येता पाऊल माझे अडखळले

नयन कटाक्ष तिचे जेव्हा वीज झाले

माझ्या प्रीतीचे बहुधा...

💘❣️💞💖💘❣️💕💖💘❣️💞

मज आतुरता होती मिलनाच्या या रातीची

हे चंद्र तारे तिच्या गळ्यातील तावीज झाले

माझ्या प्रीतीचे बहुधा...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama