STORYMIRROR

Milind Kambere

Abstract Romance

3  

Milind Kambere

Abstract Romance

हॅप्पी रोज डे

हॅप्पी रोज डे

1 min
173


❤️💛🌹💙💚🌹❤️💛🌹💙💚🌹❤️💛

कुठून आणावे तुजसाठी

शब्द मी रोज !

पाहताना तुजला

निःशब्द मी रोज !

💝💝💝💝💝💝💝💝💝💝

रोज रोजचे खेळ सारे

रोज रोजची मौज !

कितीदा प्रेमात पडावे आता ?

तुझे तूच मौज... !

💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝

तू म्हणशील, तर करेन म्हणतो

प्रेम तुला दररोज..

दे कबुली स्वीकारून हा,

       माझ्या प्रेमाचा RoSE..🌹❤️

❤️💛🌹💙💚🌹❤️💛🌹💙💚🌹❤️💛


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract