हॅप्पी हग डे
हॅप्पी हग डे
💞😍❤️💞😍❤️💞😍❤️💞😍❤️💞😍❤️💞
थंडी वाढलीये खूप
ऊबदार मिठी हवी
माझ्यासाठी नको मला
तुझ्यासाठी हवी.. १
💙❤️💛💙❤️💛💙❤️💛💙❤️💛
चांदण्या रात्रीत
मखमली गारवा
जवळी तू अन्
समोर शेकोटी हवी.. २
💙❤️💛💙❤️💛💙❤️💛💙❤️💛
ईना, मीना, टीना, रीना
नको गं ह्या कटकटी
अशा रोमॅंटिक वातावरणात
तू एकटी हवी.. ३
💙❤️💛💙❤️💛💙❤️💛💙❤️💛
मंदावतील श्वास
खरे होतील भास
खेळ ओठांचे रंगतील
पण नजर चोरटी हवी.. ४
💙❤️💛💙❤️💛💙❤️💛💙❤️💛
उद्याची चिंता सोड सखे
क्षण आजचा जगून घे
ती प्रिय लकेर हास्याची
सदा तुझ्या ओठी हवी.. ५
💞😍❤️💞😍❤️💞😍❤️💞😍❤️💞😍❤️💞