STORYMIRROR

Laxmidevi Reddy

Drama

3  

Laxmidevi Reddy

Drama

मैत्रीण

मैत्रीण

1 min
276

तु तर माझी मैत्रीण नाही बहिण आहेस,

माझा श्वास, माझा प्राण तूच आहेस,


तूला विसरण मला जमणार नाही,

तूला सोडून जाण जमणार नाही,


माझी ओळख तूच,

माझी आकांक्षा तूच.


प्रत्येकक्षणी पुढे चालण्यासाठी आधार देतेस,

प्रत्येकक्षणी समजूत घालण्यासाठी पुढे येतेस,


कधी मायेने घास भरवतेस,न

कधी मायेने ओरडतेस,


सख्खी बहिण नसताना पण काळजी घेतेस,

बहिणीपेक्षा जास्त प्रेम मला देतेस.


का सारखी आठवतेस मला,

का एकट सोडलेस मला,


माझ्या सुख दु:खात साथ देणार होतीस,

मला सोडून कधीच दूर जाणार नव्हतीस.


तुला ही खूप त्रास झाला असेल मला सोडून जाताना,

मला पण त्रास होतो तुझ्यासोबत घालवलेले क्षण आठवताना.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama