STORYMIRROR

प्रशांत पवार

Drama Fantasy

3  

प्रशांत पवार

Drama Fantasy

तुला नव्याने स्मरतो आहे

तुला नव्याने स्मरतो आहे

1 min
210

आज आरशात स्वत:स पाहतो आहे

मी पुन्हा तुला नव्याने स्मरतो आहे


दूर कुठंतरी बरसला मेघ

अन् मोर इथे कधीचा नाचतो आहे


बसला जरी विठ्ठल पंढरपुरी

वारकरी भक्तीनादे चालतो आहे


साद आता ऐकू येत ना कुणाची

तरी भाबडा एकटाच बोलतो आहे


पावसाचा थेंब नाही धरतीला

चातक वेडा थेंबासाठी झुरतो आहे


शब्द शब्द वेचलेस "मंथन" तू

शब्द तुझा ओळीत झुलतो आहे.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama