STORYMIRROR

Author Sangieta Devkar

Drama Romance

3  

Author Sangieta Devkar

Drama Romance

सांगायचे राहून गेले

सांगायचे राहून गेले

1 min
350

लिहायला बसते तुझ्यासाठी ,

पण शब्दच सापडत नाहीत.

तुझा विचार येत राहतो मनात,

दुसरं काही मग सुचत नाही

सांगायचे जे मला राहूनच जाते.

चित्र तुझे काढायचे ,

मनात कितीदा ठरवते.

तुला पाहताच तुझ्या,

नशिल्या डोळ्यात हरवते.

बोलायचे असते खूप काही,

पण काय सांगू सांगायचे राहूनच जाते.

शून्यात नजर लावून बसते.

जगणं असच असत माहीत नवहते.

माझ्या परीने मी जगत होते.

तुझ्या येण्याने मी हसत होते.

न सांगता निघून ही गेलास तू,

मागे वळून पाहायचे का राहून गेले.

आज ही करते रे प्रेम तुझ्यावर,

ओठावर आले होते पण सांगायचे राहून गेले.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama