STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Drama Inspirational Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Drama Inspirational Others

आई आई

आई आई

1 min
208

आई दररोज सकाळी

लवकर उठते,,,

सडा सारवण करून

रांगोळी काढते,,,

सर्वांसाठी खूप काही करते

मुलांना शाळेत ,,,

पाठवण्याची तयारी करते

पप्पा मुलांच्या डब्याचे

घाई करते,,,

पटक पटक

कर कपडे धोते,,,,

कपडे सुकून झाल्यावर

कडक कपड्याला प्रेस करते,,

घरातील सर्वांना झकपक ठेवते,,,

त्यामुळे आपण सर्वच

छान छान दिसतो,,

हे पाहून आई,,,,

गालातल्या गालात

हळूच हसते,,

मग,,

आई खूप सुंदर

दिसायला लागते,,,


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Drama