Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Gajanan Pote

Tragedy

3.5  

Gajanan Pote

Tragedy

अरे कोरोना

अरे कोरोना

1 min
236


अरे बा करोना करोना 

थैमान घालन आता बस कर ना 

सुखाने आम्हाला जगू दे ना ।।


महागाई वाढली बेरोजगारी वाढली

विद्यार्थ्यांपासून शाळा दूर केली 

दुनिया ही सारी बेजार झाली।। 


हात धुवून, मास्क लावून उपासमारीची वेळ तू आणली 

अरे घरात राहून लोक सारी हैराण झाली

कुणाची नोकरी गेली जगण्याची उमेद खचली ।।


होते नव्हते सारे आता संपून गेले 

आता फक्त तू डोळ्यात पाणी ठेवले 

तू तर देवालाही आमच्यापासून दूर केले 

तुझ्याशी लढतांना किती निरपराध बळी घेतले ।।


पण तू लक्षात ठेव अजून आम्ही हरलो नाही 

लढणे अजून विसरलो नाही 

तुला हरवल्याशिवाय स्वस्थ आम्ही बसणार नाही।।


आम्ही आता नव्या जोमाने पुन्हा उठून उभे राहू 

सुरक्षेचे सर्व नियम पाळून तुझं अस्तित्व मिटवून टाकू ।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy