Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Gajanan Pote

Others

4.0  

Gajanan Pote

Others

आमची शाळा

आमची शाळा

1 min
145


मस्त होती आमची शाळा 

तिनेच लावला शिक्षणाचा लळा ||

मौजमजा, मस्ती होती 

स्पर्धा आमच्यात बिलकुल नव्हती ||

शिक्षकांप्रती आदरयुक्त होती भिती

 पास होण्याची समाधानी वृत्ती होती ||

 शाळेत मराठीच आमची बोली होती 

इंग्रजीची जास्त काही समजत नव्हती ||

शाळेतील मित्र अफलातून होते 

आई वडिल, शिक्षक सोडून

कोणालाच घाबरत नव्हते|

मैत्री आमची खास होती 

शाळेत आमचीच चालती होती||

छमछम छडी जेव्हा हातावर पडायची 

हात चोळत कविता पाठ व्हायची ||

मैदानावर कवायत नियमाने होत असे 

कुणीच चक्कर येऊन पडत नसे ||

मेंदू बरोबर शरीराची कसरत मस्त व्हायची 

आमची शाळा आम्हाला खूप आवडायची||


Rate this content
Log in