अक्षय्य तृतीया
अक्षय्य तृतीया
ही
आज
पहा हो
उगवली
तिथी तृतीया
भाग्योदय
पर्वणी
भली ...
अक्षय्य तृतीया , हा असे मुहूर्त चांगला
साडेतीनपैकी असे , एक सजला
सत्कार्याला सुरूवात करूया
भाग्योदय खरा ठरला
सोनियाचा हा दिन
मनी ठसला ...
ही
आज
पहा हो
उगवली
तिथी तृतीया
भाग्योदय
पर्वणी
भली ...
अक्षय्य तृतीया , हा असे मुहूर्त चांगला
साडेतीनपैकी असे , एक सजला
सत्कार्याला सुरूवात करूया
भाग्योदय खरा ठरला
सोनियाचा हा दिन
मनी ठसला ...