STORYMIRROR

Manisha Patwardhan

Others

3  

Manisha Patwardhan

Others

भाऊबीज

भाऊबीज

1 min
144

भाऊ बहिण

नाते सुंदर 

जणू बांधले

करात कर ...


भाऊ वाटतो

खरा आधार

राखण करी

जीवनाधार ...


भाऊ येईल

औक्षण करू

मनी आनंद

दृढता धरू ...


माया ममता

आली भरास

डोळे भरले

मोद मनास ...


दिन आजचा

बहु आनंद

वाट पहाते

लागतो छंद ...


साहित्याला गुण द्या
लॉग इन