आव्हान
आव्हान
आव्हान मला या जीवनाचे
कसे जगावे ,काय करावे
जीवनात या कोणा सांगावे
सोबत कोणा घ्यावे
कौशल्य असता अंगी
धमक असता मनगटात
नाही हो मागे हटणार
येतील वादळे, पूर किती
तृण पाती सम राहीन
पाय रोवून जागीच मी
होईन यशस्वी मीच हो
नाही दुजा कोणी हो
आव्हान मला या जीवनाचे
कसे जगावे ,काय करावे
जीवनात या कोणा सांगावे
सोबत कोणा घ्यावे
कौशल्य असता अंगी
धमक असता मनगटात
नाही हो मागे हटणार
येतील वादळे, पूर किती
तृण पाती सम राहीन
पाय रोवून जागीच मी
होईन यशस्वी मीच हो
नाही दुजा कोणी हो