STORYMIRROR

Yogita Takatrao

Inspirational

4.3  

Yogita Takatrao

Inspirational

आई

आई

1 min
735


आई,अगं किती करतेस तु


सगळयांची मर्जी राखतेस तु


आमच्याच साठी सदैव राबते तु


स्वतःला वेळ का नाही देत तु



आई,अगं किती करतेस तु


एक सुट्टी का नाही घेत तु


तो एक दिवस जग ना गं तु


मजा कर फक्त तु आणि तु



आई,अगं किती करतेस तु


तुझ्यासाठीही छान सारं कर तु


तुझ्याही इच्छा पूर्ण कर ना गं तु


मनापासुन रहा आनंदीच तु


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational