आभाळमाया
आभाळमाया
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
आई वडिलांची
आभाळ माया
तोड न त्याला
सतत छाया
करी प्रेमाचा वर्षाव
अतोनात सदैव
अनोखे नाते
लाभ ते मानव
स्वार्थी जगात
दुःख संकट
आशीर्वाद बळ
करील बळकट
पत्नी म्हणतात
उंबरा पर्यंत
बारा दिवस
आई रडते अतोनात
मुलाबाळांचा
सहारा असतो
दुःख दरिद्री
सर्व संहारतो
माया ममतेचे
बल फार उदार
तिच्या समर्थ
होऊनी जगी फार