manasvi poyamkar

Inspirational Others


5.0  

manasvi poyamkar

Inspirational Others


मनी माणुसकी जपावी

मनी माणुसकी जपावी

1 min 6.8K 1 min 6.8K

दुर्जनांचा द्वेष टाळावा

सद्गुणांचा धर्म आचरावा

लोभ सारूनि मनातून

गोडवा आत्मसात करावा

वाट निसरडी भ्रष्ट मनाची

साथ अनंत सद्गुणांची

सोडूनि उपहास सारा

सत्कर्माचा उत्साह करावा

भेदभाव टाळूनि सारे

मधाळ पुण्यराशी गाठीशी ठेवावी

जन्मी आलास माणसाच्या

माणुसकी मनी जपावी


Rate this content
Originality
Flow
Language
Cover Design