Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

SANJAY SALVI

Abstract

2  

SANJAY SALVI

Abstract

कदाचित ...

कदाचित ...

1 min
272


कधी वाटते असेच यावे फिरत फिरत,

घरावून तुझ्या जावे अगदी नकळत,

दिसशील तू खिडकीवरच्या पडद्या आडून कदाचित,

कधी वाटते असेच जावे फिरत फिरत,

तळ्यावरच्या कट्ट्यावरून हळूच रेंगाळत,

बसली असशील वाट पाहत रागावून कदाचित,

कधी वाटते फिरून यावे बागेमधुनी असेच सहजच,

अन वाट पहावी तुझे त्याच झाडाखाली कदाचित,

कधी वाटते तसेच बसावे वाट पाहत कदाचित,

दूर गेलो दूर देशी पण मन रेंगाळत होते तुझ्यापाशी,

वाटले थोडा उशीर झाला तरी थांबशील कदाचित,

कधी वाटते असेच यावे फिरत फिरत,

घरावून तुझ्या जावे अगदी नकळत,

कालच दिसलीस बाजारात घाईघाईत अचानक,

नजरा नजर होताच दिसले पाणी पापण्यांच्या पडद्या आड कदाचित,

कदाचित ...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract