STORYMIRROR

SANJAY SALVI

Others

4  

SANJAY SALVI

Others

ऋतू पाण्याचा ऋतू गाण्याचा

ऋतू पाण्याचा ऋतू गाण्याचा

1 min
480

ऋतू पाण्याचा ऋतू गाण्याचा,

मेघातून झरणाऱ्या बेधुंद पावसाचा,

ऋतू पानांचा ऋतू फुलांचा,

चोहीकडे भरलेल्या गंधित सुवासाचा,

ऋतू शेतांचा ऋतू रानाचा,

पात्यांवर झुलणाऱ्या उनाड वाऱ्याचा,

ऋतू सणांचा ऋतू जणांचा,

उल्हासीत असणाऱ्या साऱ्या तरुणाईचा.

 

ऋतू पाण्याचा ऋतू गाण्याचा,

मेघातून झरणाऱ्या बेधुंद पावसाचा.


Rate this content
Log in