STORYMIRROR

SANJAY SALVI

Others

4  

SANJAY SALVI

Others

रूप तुझे

रूप तुझे

1 min
738

तुला सजविले कळ्यांनी फुलांनी,

तुला बसविले मकरात आम्ही,

रूप तुझे ते गोड गोजिरे,

आज दिसे ते किती साजिरे,

डोळ्यात तुझ्या करुणेचा सागर,

मृदू हास्य ते वसे ओठांवर,

तेजोमय ते मुखकमल परी,

नांदे प्रेम नित्य तुझे उरी,

तुला भजावे तुला पूजावे,

तुझ्या कृपेने कृतार्थ व्हावे,


साहित्याला गुण द्या
लॉग इन