STORYMIRROR

Priti Dabade

Inspirational Thriller Children

3  

Priti Dabade

Inspirational Thriller Children

यश

यश

1 min
266

नुसती स्वप्नं बघून

चालत नाही

यश सहजासहजी

मिळत नाही


जर चमकायचे असेल

जावून शिखरावर

पार करावा लागतो

अडचणींचा डोंगर


आयुष्यात खरंच काही

पाहिजे असेल

तर कष्टाशिवाय दुसरा

पर्याय नसेल


जो तो आज 

धडपडतो आहे

यशाच्या मागे नुसता

धावत आहे


यशाने कधी होरपळून

जायचे नाही

अपयशाच्या विचारात

गुंतायचे नाही


मिळालेली संधी

गमवायची नाही

दुसऱ्याकडून हिसकावून

घ्यायची नाही


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational