STORYMIRROR

Yogita Takatrao

Inspirational

4  

Yogita Takatrao

Inspirational

वजिर

वजिर

1 min
339


खेळ मांडला आयुष्याने

मी शिपाई बनून लढले

बुद्धीबळ झाले जीवन 

मी एकेक प्यादे उडविले


बुद्धी शक्तीचा वापर करुन 

एकेक चाल कळत गेली 

मी शिपायाचा वजिर बनली

बारकावे निरिक्षणाने शिकत गेली


अनुभवांची ताकद चाणाक्ष नजर

योग्य पाऊल उचलण्याची हिम्मत 

लढण्याचं बाळकडु आणि साहस

मी उत्तम लढवय्या बनून लढले


सगळे सैन्य संपले युद्धातं

ऊरली निडरता स्वाभिमान 

जेतेपद झळकते आत्मविश्वासात

वजिर बनून नाव कोरले जगतात



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational