सगळे सैन्य संपले युद्धातं ऊरली निडरता स्वाभिमान जेतेपद झळकते आत्मविश्वासात वजिर बनून नाव क... सगळे सैन्य संपले युद्धातं ऊरली निडरता स्वाभिमान जेतेपद झळकते आत्मविश्वासा...
परतीच्या वाटेवर सूर्य नेहमी हसतो पुन्हा नवी पहाट घेऊन येईन मनी ठरवून जातो परतीच्या वाटेवर सूर्य नेहमी हसतो पुन्हा नवी पहाट घेऊन येईन मनी ठरवून जातो
बोल येती सदैव कामी, रोजच्या व्यवहारात बोल येती सदैव कामी, रोजच्या व्यवहारात
त्यांच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे मागणारे आपल्यासाठी खरंच गरजेचे असतात का त्यांच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे मागणारे आपल्यासाठी खरंच गरजेचे असतात का
चार ओळीत बागडते, भावनांची मग पाकोळी चार ओळीत बागडते, भावनांची मग पाकोळी
आपल्या माणसांमध्ये राहूनही वेडं मन भरकटत बसतं आपल्या माणसांमध्ये राहूनही वेडं मन भरकटत बसतं