STORYMIRROR

Sagar Gadhave

Thriller

3  

Sagar Gadhave

Thriller

विरह

विरह

1 min
223

सोसवेना बोलवेना सामवेना विरह हा तुझा

का पण कस पण तुला विसरू साजना

किती प्रेम कुठ गेल माझं

तुला समजण्यात कमी पडलं


मनाला माहीत पगु किती जीव होता

तुझ नसन माझं असणं नसल्यासारखं झालंय

विरहान व्याकुळ हा सागी पुरता खचलाय

काय करु तुच सांग पुढची दिशा तूच दाखव


विसरू कस शकतो हे मलाच माहीत

तू नको येऊ आता मीच येतो

विरहान व्याकुळ झाल ग जीव माझा

कुठ शोधू तुला अन भेटू तुला


तू विसरलीस माझ प्रेम 

पण मी कस विसरू

सांग आता मी तुझ्याशिवाय कस जगू

रडतो आहे हमसून हमसून 


तुला कस सांग मन माझ झुरतंय त्याला कसं सावरु

भेटू पुन्हा कधी वेळ जवळ आल्यावर

विरहाच्या वेदना कोनाला मी सांगु

कोण नाही कोनाच खरच कोन नाय कोनाच


रडून रडून डोळे माझे सुजलेत 

पगु सांग ना मी कस मनाला आवरु

संपलय सगळ कस सांगू कोनाला

वरवर हसतोय पण आतून पुरता खचलोय


तुझ विरह नाही सहन होत ग पगु 

तू तर झाली मोकळी मला कर आता मुक्त

खूप विचार येतो किती सहन करु आता 

नको नको ते ऐकून जीव कासावीस होतो


बघवना मला माझ्याकडेच कसा झालाय सागू 

बोल ना पगु तुझाच होतो ना संपेपर्यंत 

दगडाची ठेच बरी करता येते 

पण काळजाची ठेचेला काय करु सांग 


कस करु मलमपट्टी कस करु उपाय

तुझ्या भेटीसाठी काय करु सांग

तुला विसरु ऐवढी हिम्मत माझ्यात नाय ग 

तू विसरलीस पण माझ काय ग


तुझं जाण हे मला सहन होत नाय ग

कुठ फेडशील माझ्या डोक्यावरच ओझं

धीर नको आता मला मोठा आधार हवा

जन्म मरणाचा फेरा चुकवायलाच हवा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Thriller