STORYMIRROR

manisha sunilrao deshmukh

Drama Tragedy Thriller

4  

manisha sunilrao deshmukh

Drama Tragedy Thriller

संवाद माझा आणि माझ्या मनाचा

संवाद माझा आणि माझ्या मनाचा

1 min
481

घाव झाले कितीतरी हृदयावरी .....

ते सर्व घाव शब्दाचीच होती ........


ते शब्द न शब्द सर्व ओळखीचीच वाटत होती.......

ती शब्द माझ्याच नात्यातील नातेवायकाची गोड वाणी होती.....


पुढे मदाची बोली.... 

मागे केली कारल्याची कडू गोडी.....


आयुष्यातील हे खेळ कळत नाही....

नेमकी मी बद्दली की , या नात्यात बदली झाली....


गणगोतात सारा बदल झाला

चुकून माझा जन्म स्वार्थी नात्यात झाला


चालत जाणारा मार्ग सुद्धा आता चुकीचा वाटतोय....

पोचलेल्या गावी ...गावी सुद्धा अनोळखी वाटतंय....


अंधार दूर करासाठी शोधलेली मेणबती सुध्दा हस्ते आहे काय कामाची ही नाते जिथे ती हवी तिथे तू मला शोधते आहे.......


अंधारातील शोदलेल ते घर सुद्धा मला हस्ते आहे......

अंधार तर तू केला दूर मेणबतीच्या साहायाने....


घरातील एकोलटेपणा आणि ती शांततेची ....

चाहूल करशील कशी दूर कारण ....

सर्व स्वार्थी नाती झाली तुझ्यापासून दूर....


केव्हा केव्हा असे वाटते आहे .....

देव मला नात्यात जोडताना चुकला आहे.....


जो ही नातेवाईक भेटला आहे ....

शेवटी तो ही इतरान सारखा घातकी ठरतो आहे......


मीच माझ्या मनाशी हा सर्व संवाद साधते आहे.....

देव मात्र गप्पपणे एकटा ऐकतो आहे.....



Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama